शाळेतील प्रमुख शासकीय घटक मुख्याध्यापक होय . शाळेचा मुख्य दीपस्तंभ शाळेचा मार्गदर्शक , एक कुशल नेता म्हणून मुख्याध्यापकाची ओळख असते. उत्तम मुख्याध्यापक हा शाळेचे शैक्षणिक विकासातील महत्त्वाचा घटक आहे. त्याला खालील प्रमाणे प्रशासकीय व शैक्षणिक काम करावे लागतातत्याची प्रशासकीय व शासकीय कर्तव्य व जबाबदारी अभ्यासाठी खालील पीडीएफ डाउनलोड करा
टिप्पण्या